श्रीरामपुर-दि. 29/03/2021 रोजी श्रीरामपुर पोलिसांना गुप्त बातमीदार मार्फत मातुलठाण शिवारातील गोदावरी नदी पात्रात पोकलेनच्या सहाय्याने वाळू उपसा करत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने श्रीरामपुर पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता आरोपी क्र 1) सुनीलकुमार चूरामन महतो वय 24 वर्ष रा धोडा वस्ती ता.बेरमो जि.बोकारो राज्य झारखण्ड हल्ली मनजीत सिंग धुप्पड यांचेकडे रा आनंदवली नाशिक 2) मनजीत सिंग धुप्पड रा आनंदवली नाशिक 3) अंजनी गौरीशंकर विश्वकर्मा वय 24 रा. राजोहा ता. बहरी जिल्हा सिधी. मध्य प्रदेश 4) युवराज सिंग केशर सिंग भंडारी वय 40 रा.डी जी बागेसर जि. डेहराडून 5) रवी धुप्पड रा. श्रीरामपूर यांचे कडुन 2 पोकलेन, 1 बुलडोझर ,1 ट्रक 1 मोबाईल, 4 ब्रास वाळू असा एकूण 1,83,50000/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.अन्य एक आरोपी फरार असून सर्व आरोपी विरुध्द श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन जि.अहमदनगर येथे गु. क्र. 65/2021 व 66/2021 भा द वि कलम 379,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिपाली काळे, DySP राहुल मदने,Dy.s.p संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, पोसई अतुल बोरसे, स फौ. राजेंद्र आरोळे, पोहे का सुरेश औटी, पोहे का गोरे, पोना लोंढे, गोरे, रणवरे, पोलीस कॉन्स्टेबल काका मोरे, नितीन चव्हाण, रवींद्र माळी, नितीन शिरसाठ , सुनील शिंदे आदींनी केली.
मातुलठान येथील अवैध वाळू उपशावर पोलिसांची धडक कारवाई,1कोटी 83 लाख 50हजार रुपयांच्या मुद्देमालासह 5 आरोपी ताब्यात.

Post a Comment