राहुरी (प्रतिनिधी मिनाष पटेकर )वरवंडी मुलानगर ग्रुप ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका 2021 करिता विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीची धुरा युवकांनी हाती घेतली असून निष्क्रिय सदस्यांना निवडणुकीच्या माध्यमातून जागा दाखविण्यासाठी युवकांनी निर्धार केला आहे तसेच जनतेच्या हितासाठी सदैव कार्यरत असणारे जनतेच्या विकासासाठी झटणारे उमेदवार जनतेनेच यावेळी रिंगणात उतरविले आहेत निस्वार्थपणे कायमच जनतेला मदत करणारे सलीम भाई शेख प्रियंका त्रिभुवन अर्चना पवार व मुन्नाभाई परदेशी यांची उमेदवारी विकासाच्या मुद्द्यावर जनतेने दिली असून भरघोस मतांनी निवडून देण्याची प्रतिज्ञा ही घेतली आहे स्ट्रीट लाईट आरोग्य रस्ता गावठाण पर्यटन शिक्षण पाणीपुरवठा या मुद्द्यांवर सतत कार्यरत असणारे सलीम भाई शेख यांना यावेळी उमेदवारी देऊन जनता ऋण फेडण्याच्या विचाराधीन आहे याकामी त्यांना सामाजिक कार्यकर्ते प्रवीण लोखंडे यांचे मार्गदर्शनाखाली वायसे मामा दिलीप बर्डे कैलास बर्डे आकाश बिराडे राजेश परदेशी जालिंदर गायकवाड किशोर पवार शुभम त्रिभुवन अल्ताफ पठाण साहिल शेख बाळू जाधव सुनील अडसुरे अन्सार पठाण वैभव खरात गणेश मोरे सुनील माळी व सर्व मुळानगर युवावर्ग व संपूर्ण ग्रामस्थ यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे सर्व उमेदवारांनी नाम निर्देशन अर्ज ग्रामपंचायत वरवंडी करिता भरलेले आहे
*
Post a Comment