ईटावर चांगल्याचा विजय मिळवण्याचे प्रतीक म्हणून दसरा साजरा केला जातो. यंदा कोरोना महामारीमुळे नियमांच्या चौकटीत दसरा सण साजरा करण्यात आला असून,बुलडाणा जिल्हा पोलिस मुख्यालयात पारंपारीक पद्धतीने जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद चावरीया,अपर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांच्या हस्ते शस्र पूजन करण्यात आले. यावेळी होम डीवायएसपी बळीराम गिते,राखीव पोलिस निरीक्षक शिंदे व इतर पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बुलडाणा एसपी चावरीया यांच्या हस्ते पोलिस मुख्यालयात शस्त्रपूजन.
बुलडाणा - 26 ओक्टोबरवा
Post a Comment