लाल बहादुर शास्त्री यांनी स्वातंत्र्यलढ्यात आणि माजी पंतप्रधान म्हणून देशासाठी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. 'जय जवान, जय किसान' या घोषमंत्रातून देशवासियांना प्रेरित केले. भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन..!करण्यात आले
भा ज पा शहर अध्यक्ष श्रीरामपूर मारूती भाऊ बिंगले यांच्या हस्ते महात्मा गांधी यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले तसेच
माजी शहर अध्यक्ष श्रीरामपूर राजुभाऊ कांबळे यांच्या हस्ते लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन करण्यात आले... या वेळी उपस्थित मान्यवर....
1)गणेश शेठ राठी (जिल्हा उपाअध्यक्ष भा ज पा)
2)मारूती भाऊ बिंगले (शहर अध्यक्ष श्रीरामपूर)
3)बंडुकूमार शिंदे( भा ज पा जिल्हा अध्यक्ष सांस्कृतिक)श्रीरामपूर
राजाभाऊ कांबळे,युवा मोर्चा अध्यक्ष विशाल यादव, अक्षय वर्पे, रूपेश हरकल, आनंद बुधेकर,ओंकार झिरेंगे, संदिप रणनवरे, रोहित मिसाळ,गणेश कुर्हे , धिरज बिंगले आयान जहागीरदार, गणेश अभंग आदी उपस्थित होते..
Post a Comment