मुस्लिम समाजाला 10% आरक्षण संपूर्ण महाराष्ट्रात लागू करावे या मागणीसाठी श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर येथे
श्रीरामपूर शहर व तालूका मुस्लिम आरक्षण अधिकार कृती समिती यांनी आज ७ सप्टेंबर रोजी तहसीलदार श्रीरामपूर यांच्याद्वारे मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, अल्पसंख्याक मंत्री महाराष्ट्र राज्य,सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री अहमदनगर याना निवेदन देण्यात आले.
श्रीरामपूर शहर व तालूका मुस्लिम आरक्षण अधिकार कृती समिती संस्थापक सदस्य,फहीम शेख,फय्याज इनामदार,नाजीम शेख,आसीफ शेख,मार्गदर्शक व मा,संचालक महाराष्ट्र राज्य ऊर्दु महामंडळ हाजीआरीफभाई बागवान,माजी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक इब्राहीमभाई शेख,अर्शद. इनामदार,आबुजर खान,इकबाल शेख,अफजल मन्सुरी,राजु मलंग,जफर शेख,साजीद मिझा,अन्वर पठाण,अकील शेख,सादीक शेख,अकबर पठाण,जुल्फेकार बागवान,आसिफ बागवान व श्रीरामपूर शहर व तालूका मुस्लिम आरक्षण अधिकार कृती समिती सदस्य हजर व त्यांच्या सह्या होत्या.
Post a Comment