श्रीरामपूर (प्रतिनिधी )-शिवसेना नेते सदा कराड हे बिबट्याच्या हल्ल्यात गंभिर जखमी झाले असुन नशिबाने साथ दिल्यामुळे ते थोडक्यात बाचले शिवसेनेचे नेते सदा कराड हे सायंकाळी मोटारसायकलवरुन अशोकनगर येथे आपल्या घरी जाण्यासाठी निघाले असता बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली ते स्वतः मोटारसायकल चालवत होते त्यांच्या हाताला मोठी जखम झाली आहे नशिब बलवत्तर म्हणून ते थोडक्यात वाचले त्यांच्या हाताला मोठी जखम झाली आहे झडप घालुन बिबट्या पसार झाला त्यांना तातडीने दवाखान्यात नेण्यात आले
Post a Comment