अहमदनगर एमआयडीसी येथे बडतर्फ सैनिक जेरबंद,मिलेट्री इंटेलिजन्स व एलसीबीची...

       
अहमदनगर दि.२०- भारतीय सैन्य दलातून बडतर्फ असतानाही सैन्य दलाचा युनिफॉर्म, बनावट ओळखपत्र व चिन्ह वापरून फसवणूक करणाऱ्यास पोलिसांनी पकडण्यात आले. प्रशांत भाऊराव पाटील (वय३२, रा.रवळनाथरोड, कुकतागिरी, खानापूर, बेळगाव राज्य कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. ही महत्त्वपूर्ण कारवाई मिलेट्री इंटेलिजन्स व एलसीबीची संयुक्त पथकाने केली. 
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget