बेलापूर (प्रतिनिधी )-- रस्त्यावर विनाकारण फिरणार्या व्यक्तीवर तसेच वाहन घेवुन फिरणार्यावर कडक कारवाई करण्याचा ईशारा पोलीस निरीक्षक श्री हरी बहीरट यांनी दिला आहे या बाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बहीरट यांनी सांगितले कि वारंवार सुचना देवुनही अनेक जण विनाकारण रस्त्यावर चकरा मारत आहेत अशा व्यक्तीवर सि सि टिव्ही तसेच ड्रोन कँमेर्याद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे कोरोना हे देशावर आलेले फार मोठे संकट असुन या
संकटाचा सामना करण्यासाठी काही कठोर पावले उचलावी लागणार आहे कुणीही रस्त्यावर विनाकारण वाहन घेवुन फिरु नये असे सांगुन देखील अनेक जण गंम्मत म्हणून बाहेर पडतात अनेक वेळा समजावुन सांगितले तरी देखील काही लोक मुद्दामहुन घराबाहेर पडतात अशा लोकावर आता कँमेर्याच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे कुणी विनाकारण वाहन घेवुन फिरत असेल तर त्याचेवर देखील कारवाई करण्यात येणार असुन कुणीही गरज नसताना घराबाहेर पडू नका असे अवाहनही पोलीस निरीक्षक बहीरट यांनी केले आहे

Post a Comment