दत्तनगर-सदर दत्तनगर या ठिकाणी श्री साईबाबा मंदीरा चे जीर्णोद्धार काम चालु असल्या कारणामुळे
सदर सीने अभीनेता साउथ सुपरस्टार हेमंत रेड्डी यांनी सदिच्छा भेट दीली यां प्रसंगी मंदीरासाठी डोनेशन दीले या प्रसंगी त्यांचे सत्कार करतांनी
दत्तनगर चे सरपंच सुनील शिरसाठ ,श्री बाबासाहेब दिघे झेड पी सदस्य ,उपसरपंच प्रेमचंद कुंकोलोल ,अशोकजी कानडे ,तरठे सर ,समीर बागवान ,पत्रकार लामोहमद जहागीर दार व सर्व ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन श्री साई प्रतिष्ठान चे सर्व श्री सुरेश शिवलकर ,साई प्रतिष्ठान चे अध्यक्ष संजय वामनराव थोरात ,अशोक लोंढे,पत्रकार अशपाक पिंजारी ,महेश लहामंगे,किशोर बत्तीसे, मगन बत्तीसे ,रवींद्र निकम ,संतोष निकम , सुनील पवार ,रमजान पठाण ,बाळासाहेब सैंदाने, संदीप बत्तीसे ,बाबासाहेब दुशिग, किरण बत्तीसे,शाहारूक शेख, किरण अमोलिक,रोहित क्षीरसागर ,अमोल देशमुख,शुभम हांडे,अफसर बागवान,गणेश थोरात ,इकबाल भाई,संदीप कदम, अशौक कनगरे, राजु गायकवाड़,अशोक शिंदे,व सर्व सदस्य यांनी केले,कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री तरठे सर यांनी केले तर आभार श्री सुरेश शिवलकर यांनी मानले
Post a Comment