श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने रंगपंचमी निमित्त श्री साईबाबांच्या रथाची शिर्डी गावतून मिरवणूक काढण्यात आली.
शिर्डी प्रतिनिधि दर वर्षा प्रमाने रंगपंचमी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली रंगपंचमी च्या दिवशी साईबाबा संस्थान गावातुन रथ मिरविते कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने यन्दा साइभक्तान्चा ओघ कमी होता.
Post a Comment