निवासी संपादक जीतेश लोकचंदानी मुंबई प्रमाण शिर्डीत नगर पंचायतने हि केली फवारणी सुरू शिर्डी नगर पंचायतच्या वतिने प्रमुख रस्त्यावर काल पासूण फवारणी सुरू केली आहे नगर पंचायत च्या अग्निशामक प्रमुख विलास लासूरे यांनि आमच्या प्रतिनिधि ला दिलेल्या माहिति नुसार शिर्डीत मुख्य रस्त्यावर रिंग रोड,नाण्दुर्खी रोड,कणकुरी रोड,झूलेलाल मंदिर रोड, पालखी रोड,पिंपलवाडी रोड, मनोज कुमार रोड,भाग्यलक्ष्मी रोड, रूई रोड,गोराडिया रोड,गणपति प्यालेस रोड,सन अण्ड सन रोड, झुना पिंपलवाडी रोड,एच पी गैैैस एजंसि ,
कालिका नगर रोड, छ संभाजी नगर रोड,लूटे वस्ति रोड,एस डी पी रोड, पानमडा रोड,पासुण शिर्डीच्या शिवा पर्यंत फवारणी करण्याचे नगर पंचायतचे विलास लासूरे यांनि सागीतले हि मोहीम काल पासुन चालू केली आहे व येत्या दोन ते तीन दीवसात सर्वत्र फवारणी करनार असुन् शिर्डीच्या उपनगरा मध्ये हि अश्याच प्रकारे फवारणी करनार असल्याचे विलास लासूरे यांनि सांगीतले ह्या फवारणी मोहीमेत नगर पंचायतचे कर्मचारी शौकत शेख,अशोक गांगुर्डे,दगु खरात व राजू थोराट हे परिश्रम घेत आहेत
Post a Comment