शिर्डी प्रतिनिधि शिर्डी ही साईबाबांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या भुमीत अनेक मागण्यासाठी शिर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब माडेकर यांनी लक्षवेधि आंदोलन केले
ह्या लक्षवेधि आंदोलनात प्रामुख्याने दिव्यांग व्यक्तिन्ना नोकरी पानीपट्टीची व घरपट्टीची जुलमी वसूली नको झोपड़पट्टीचे पुनर्वसन कायद्याने आहे त्यान्ना पक्के घर द्यावेत अकार्यक्षम मुख्यअधिकारी सतीश दीघे यांची तात्काळ बदली व्हावी फेरीवाले यांना हॉकर्स झोन उभारावे दिव्यांग राखीव जागा भरावेत आउट सोर्सिंग कर्मचार्याला सुविधा द्याव्यात शेतकर्याच्या सुपुत्रास रेल्वेत नोकरीत घ्यावे 146 कर्मचारी यांचे निलंबन मागे घ्यावे अनुकंपातिल रिक्त जागा भराव्या 2018 पर्यंतच्या कर्मचारी यांना कायम कराव शिर्डीत क्रिडांगण उभारावे ह्या मागणी साठी सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब माडेकर यान्नि प्रशासनाचे लक्ष विचलित करुण संस्थानच्या पार्किंग येथे आर्धी समाधि घेउन अनोखे आंदोलन केले परंतु शासनाने पाहीजे तशी फारशी दखल घेतली नाहि शिर्डी नगरपंचायतचे मुख्यलिपिक यांनी निवेदन स्वीकारले ह्या प्रासंगि देसले यांनी आंदोलकास आपल्या मागण्या रास्त असुन् आपल्या मागण्या वरिष्ट अधिकार्यांना पाठउ अशे आश्वासन दिले ह्या आंदोलनाला शहरातूण मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभले शिर्डी लहुजी सेना कालिका मित्र मंडल विराट प्रतिष्ठान एकलव्य संघटना सिंधी झूलेलाल ट्रस्ट साई संकल्प प्रतिष्ठान यांनी आपला पाठिम्बा जाहिर केला होता ह्या आंदोलनला कमलाकार कोते नितिन कोते पप्पू दुशीण्ग योगेश माडेकर अमोल बैनाइत सुजीत गोन्दकर वकील गोन्दकर अनिल शिरसाठ समीर वीर नीलेश सरोदे बंटी काम्बडे प्रवीण पवार आकाश राजपूत धीरज राजपूत बाबासाहेब कोते यांनी आंदोलकाची भेट घेतली
Post a Comment