बेलापूर श्रीरामपूर रोडवर असणार्या हाँटेल महाराष्ट्र समोर एका वयोवृध्द ईसमाचा मृतदेह आढळून आला
बेलापूर ( प्रतिनिधी )- बेलापूर पोलीसांना आणखी एक मृतदेह आढळून आला असुन तो वयोवृध्द ईसमाचा आहे बेलापूर श्रीरामपूर रोडवर असणार्या हाँटेल महाराष्ट्र समोर एका वयोवृध्द ईसमाचा मृतदेह आढळून आला असुन पुढील तपास हवालदार लोटके हे करत आहे.
Post a Comment