कोल्हार (साईप्रसाद कुंभकर्ण ) :- कोरोना या भयंकर आजाराच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र कासारे येथे रविवार दिनांक 29 मार्च रोजी संपन्न होणारा श्री कालिका मातेचा यात्रोत्सव रद्द करण्यात आला असल्याची माहिती कासारे येथील कालिका देवी मंदिर विश्वस्त मंडळाच्या वतीने देण्यात आली.
कालिका देवी मंदिराच्या सर्व विश्वस्त मंडळाची बैठक संपन्न झाली माननीय जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे आदेशास बांधील राहून हा यात्रा उत्सव रद्द करण्यात आला आहे दरवर्षी या यात्रोत्सवास महाराष्ट्रभरातून कासार समाज बांधव मोठ्या संख्येने कासारे येथे येऊन कालिका मातेच्या यात्रा उत्सवात सहभागी होतात व श्री कालिका मातेच्या दर्शनाचा लाभ घेतात परंतु ह्या वर्षी कोरोना या भयंकर आजाराच्या पार्श्वभूमीवर हा यात्रा उत्सव रद्द करण्यात आला.
तसेच राहता तालुका कासार समाज संघटनेच्या वतीने घेण्यात येणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आले आहे हा निर्णय बैठकीत घेण्यात आला या बैठकीस सुधीर डंबीर,नंदकुमार कोळपकर, नरेंद्र डंबीर ,संजय डंबीर, आबासाहेब आंभोरे ,संतोष कोळपकर, प्राध्यापक चंद्रकांत खांड्गौरे ,शशिकांत कडुसकर, दत्तात्रय कोळपकर ,रामभाऊ रासने ,अशोक कोळपकर ,दास कुंभकर्ण, कालिदास डंबाळे आदी उपस्थित होते.

Post a Comment