शिर्डी नगरपंचायतचे स्विक्रूत नगरसेवकपदी महेश रतीलाल लोढा व सौ.शीतल दीपक वारुळे यांची निवड़ करण्यात आली. महेश लोढा साईबाबांच्या पावन भूमि शिर्डी येथे स्वच्छतेत हिंदुस्तानात तीसरा व महाराष्ट्र राज्यात दूसरा क्रमांक पटकवनार्या शिर्डी नगरपंचायतच्या स्वीक्रुत नगरसेवक पदी शिर्डीतिल दान्शुर रतीलाल (काका) लोढा यांचे चिरंजीव महेश लोढा यांची व शिर्डी येथील समाज सेवक दीपक वारुळे यांच्या अर्धांगिनी एडवोकेट शीतल दीपक वारुळे यांची शिर्डी नगरपंचायतच्या स्वीक्रुत नगरसेवक पदी बिनविरोध निवड करण्यात आली असल्याने शिर्डीत जल्लोष साजरा करण्यात आला एडवोकेट शीतल दीपक वारुळे February 24, 2020 Share to: Twitter Facebook URL Print Email Tags latestnews
Post a Comment