
बेलापूर (प्रतिनिधी )- जुलै आँगस्ट महीन्यात होवु घातलेल्या बेलापूर ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचे प्रभाग निहाय आरक्षण काढण्यात आले असुन आरक्षणात दोन्ही नवलेचा प्रभागात सर्वसाधारण व्यक्ती करीता आरक्षण निघाले असुन अरुण पा नाईक यांचा प्रभागही शाबुत राहीला आहे माजी सरपंच भरत साळुंके तसेच उपसरपंच रविंद्र खटोड यांना नेहमीचा प्रभाग सोडुन दुसर्याच प्रभागातुन निवडणूक लढवावी लागणार आहे बेलापूर ग्रामपंचायत निवडणूकीचे प्रभाग निहाय आरक्षण या प्रमाणे प्रभाग १ सदस्य संंख्या तीन ओ बी सी स्री सर्व साधारण स्री सर्व साधारण व्यक्ती प्रभाग क्रमांक २ सदस्य संख्या तीन अनु .जाती स्री सर्व साधारण स्री ना मा प्र व्यक्ती प्रभाग क्रमांक तीन सदस्य सख्या दोन ना. मा ,प्र ,स्री सर्वसाधारण व्यक्ती प्रभाग क्रमांक चार सदस्य संख्या तीन अनु ,जमाती स्री ना मा प्र स्री सर्वसाधारण व्यक्ती प्रभाग क्रमांक पाच सदस्य संख्या तीन अनु ,जाती स्री ना मा प्र व्यक्ती सर्व साधारण व्यक्ती प्रभाग क्रमांक सहा सदस्य संख्या तीन सर्व साधारण स्री अनु जाती व्यक्ती सर्वसाधारण व्यक्ती अशा पध्दतीने सोडत काढण्यात आली असुन यावर सात फेब्रुवारी पर्यत हरकती घेण्याची मुदत देण्यात आलेली आहे या वेळी मंडलाधीकारी गोसावी कामगार तलाठी कैलास खाडे ग्रामविकास अधीकारी संग्राम चांडे यांच्यासह जि प सदस्य शरद नवले बाजार समितीचे संचालक सुधीर नवले पंचायत समिती सदस्य आरुण पा नाईक भरत साळुंके रविंद्र खटोड अशोकचे संचालक अभिषेक खंडागळे जावेद शेख भास्कर बंगाळ अय्याज सय्यद जाकीर शेख अजिज शेख सागर खरात रमेश आमोलीक अरविंद साळवी महेंद्र साळवी रफीक शेख जिना शेख अनिल नाईक प्रकाश जाजु चंद्रकांत नाईक कलेश सातभाई आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.
Post a Comment