नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात श्रीरामपूर बंद
एन.आर.सी./एन.पी.आर/सी.ए.ए
या संविधानविरोधी कायद्याचा विरोध आज श्रीरामपूर बंद करून करण्यात आला.
बहुजन क्रांती मोर्चा या राष्ट्रव्यापी संघटनेच्या वतीने या कायद्याच्या विरोधात भारत बंद चे आवाहन केले होते.
श्रीरामपूर मधील सर्व नागरिक व व्यापारी यांनी आपापली दुकाने बंद करून बंद पाळला.या वेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर येथे या कायद्याच्या विरोधात निषेध सभा घेण्यात आली,यावेळी एन.आर.सी./एन.पी.आर/सी.ए.ए हे कायदे रद्द करून डी. एन.ए तपासणी करून एन.आर.सी लागू करावी हि मागणी करण्यात आली व निवडणुकीत इ.व्ही.एम मशीन बंद करण्यात यावे,ओबीसींची जातवार जनगणना करण्यात यावी याही मागण्या या वेळी करण्यात आल्या निषेध सभेत
एस के चौदांते (संयोजक बहुजन क्रांती मोर्चा)
तुषार पारखे (संयोजक श्रीरामपूर शहर)
मुश्ताक तांबोळी (राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा)
अहमद जहागीरदार(संविधान बचाव समिती)दिलीप त्रिभुवन,सुनील मगर(बी एस पी),अँथोनी शेळके(आर.पी.आय)
शिवाजी गांगुर्डे( राष्ट्रीय अध्यक्ष एकलव्य भिल्ल समाज संघटना)
डॉ सलीम शेख
अमारप्रीत सिंग( शीख समुदाय)
अशोक बागुल (रिपब्लिकन नेते)
मुख्तार शहा(नगरसेवक)
सुधाकर भोसले(राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चा)
दिलीप बडधे(राष्ट्रीय ओबीसी मोर्चा)
जोएफ जामदार( जिल्हाध्यक्ष समाजवादी पार्टी)
साजिद मिर्झा(एम आय एम)दीपक कदम(अल्पसंख्यांक ख्रिस्ती संघटना)
फिरोज पठाण(जिल्हाध्यक्ष भीम आर्मी)
भगवान रोकडे(भीम आर्मी)
सुभाष तोरणे(ख्रिश्चन संघटना)
मास्टर सरवरअली
रज्जाकभाई शेख (भारतीय लहुजी सेना जिल्हाध्यक्ष)
रज्जाकभाई शेख (भारतीय लहुजी सेना जिल्हाध्यक्ष)
पोपट ढोकने,शब्बीर पठाण,रामदास रोकडे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.वरील मागण्यासाठी बंद मध्ये भारत मुक्ती मोर्चा,राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा,राष्ट्रीय ओबीसी मोर्चा,संविधान बचाव समिती,शीख समाज संघटना,एकलव्य भिल्ल समाज संघटना,विविध रिपब्लिकन गट,बी एस पी,समाजवादी पक्ष,एम आई एम,भीम आर्मी,ख्रिश्चन संघटना आदी संघटना सक्रिय सहभागी झाल्या होत्या.
Post a Comment