गळनिंब(प्रतिनिधी)श्रीरामपूर तालूक्यातील प्रवराकाठची आग्रगण्य समजली जाणारी गळनिंब विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी विष्णू भागवत चिंधे तर व्हा.चेअरमनपदी पंढरीनाथ भोसले यांची एकमताने निवड झाली.
सहाय्यक निबंधक कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी जे.एस.पवार यांच्या उपस्थितीत झाली. चेअरमन पदाची सुचना मावळते चेअरमन नानासाहेब वडितके यांनी मांडली तर अनुमोदन मर्केट कमिटीचे मा.उपसभापती आण्णासाहेब शिंदे यांनी दिले व्हा.चेअरमनपदाची सुचना प्रवरा बॅंकेचे संचालक व संस्थेचे जेष्ठ संचालक बापूसाहेब दादा वडितके यांनी तर अनुमोदन अवडाजी शिंदे यांनी दिले.यावेळी नुतन पदाधिकार्यांसह निवडणूक निर्णय अधिकारी पवार यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी केशव चिंधे,कैलास मारकड,तबाजी जाटे,प्रकाश जाटे,दत्तात्रय कडनोर,सौ.सुनिता कुदनर,ताराबाई शिंदे,आण्णासाहेब कडनोर,आदिनाथ वडितके,राजेंद्र गवळी,प्रा.बाळासाहेब वडितके,संजय कुदनर,शिवाजी शिंदे,संदिप जाटे,उपसरपंच दशरथ चिंधे,बापूसाहेब वडितके,सतिष आचपळे,पांडूरंग चिंधे,केरूनाना शिंदे,देवराम बाचकर,रंगनाथ बाचकर,भागवत कोर्हाळे,सुनिल शिंदे,संजय भोसले,संजय शिंदे,संदिप शेरमाळे,मच्छिंद्र खेमनर,बाबुराव चिंधे,दत्तु जाटे,संजय बाहूले,बंडू जर्हाड,विठ्ठल वडितके आदि उपस्थित होते.

Post a Comment