औरंगाबाद /प्रतिनिधी ÷ फिरोज शेख ÷ आज दि रोज धावत्या स्कूल बस मध्ये मतिमंद मुली चा विनयभंग करून विडीऔकिल्प वायरल झाल्याची घटना औरंगाबाद येथे काही दिवस आगोदर घडली या घटनेनंतर पुर्ण महाराष्ट्र भर संताप व्यक्त करण्यात आला आहे पुर्ण औरंगाबाद शहर व ग्रामीण भागात पुर्ण शाळा , कॉळेज मध्ये जाऊन स्कूल बस चालक व मालक बस ची पहाणी करण्यात येत आहे व पुर्ण चालकांनी चारित्र्य पडताळणी करणे आवश्यक आहे या पुढे पुन्हा विद्यार्थीचा छळ होईल आशा घटना टाळण्यासाठी विविध उपयोजना करण्यास सूचना दिल्या व पुर्ण गाडी चे कागदपत्रे हे ही पुर्ण कमप्लेट ठेवावीत तसेच आज बेगमपुरा पोलिस हद्दीत येणार्या ऑक्स्फर्ड व किड्स आय टी वल्ड होणाजी नगर येथे पोलिस उप निरीक्षक एस. सानप व आदी पोलिस कर्मचारी व अक्षदा मॅडम खुडे
तबरेज खान सर योगेश जाधव सर आदी मान्यवर व स्कूल बस चालक व मालक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते
तबरेज खान सर योगेश जाधव सर आदी मान्यवर व स्कूल बस चालक व मालक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते
Post a Comment