बुलडाणा - 16 जानेवारी
येथील सहकार विद्या मंदिर येथे शारीरिक शिक्षक म्हणून कार्यरत श्रीकांत निंबोकार हे खामगांवहुन परत येत असतांना त्यांच्या मोटरसाइकिलला रान डुककरने जोरदार धड़क दिल्याने ते गंभीर जख्मी झाले व उपचारा आभावी जागेवरच मरण पावले.ही दुर्दैवी घटना आज सकाळी भादोला जवळ उघडकिस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार श्रीकांत देवीदास निम्बोकार (वय 32) रा. बोबडे कॉलोनी,खामगांव हे मागील 10 वर्षा पासून बुलडाणा येथील सहकार विद्या मंदिर येथे शारीरिक शिक्षक या पदावर कार्यरत होते.काल 15 जानेवारीला रात्री 10 वाजेच्या सुमारास ते आपली मोटरसाइकिल ने खामगांवहुन बुलडाणा कडे येत होते दरम्यान भादोला गावा जवळील पेट्रोल पंपा जवळ त्यांच्या बाइकला रान डुकराने जोरदार धडक दिली व ते खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला रात्रिची वेळ असल्याने त्यांना कोणतीही मदत वेळेवर मिळू शकली नाही.आज सकाळी भादोलाचे पोलिस पाटील सूर्यकांत गवई व इतर काही लोक मॉर्निंगवॉक साठी वरवंड फाट्या कडे जात असतांना त्यांना शिक्षक निबोकार हे पडून दिसले याची माहिती बुलडाणा ग्रामीण पोलिसाला दिल्याने बिटजमादार रमेश बनसोडे, जनार्धन इंगले घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करुण शव बुलडाणा सामान्य रुग्णालयात नेन्यात आले.ही माहिती सहकार विद्या मंदिर च्या इतर शिक्षकांना मिळताच शोककळा पसरली.या प्रकरणी बुलडाणा ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment