बेलापूर (प्रतिनिधी )-- शेर ऐ हिंद गृपच्या वतीने शेर ऐ हिंद शुर लढवय्या टीपु सुलतान यांची जयंती आल्लाउद्दीन चौक येथे साजरी करण्यात आली बाजार समितीचे संचालक सुधुर नवले अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला या वेळी पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा तंटामूक्ती अध्यक्ष प्रकाश कुर्हे अजिज शेख मोहसिन सय्यद अकबर भाई टिनमेकरवाले खाजाभाई शेख टिनमेकरवाले मोहसिन शेख निसार शहा सोनु शेख असालमशेख इसुब सय्यद आरिफ शेख फिरोज सय्यद जब्बार आतार समीर जहागीरदार शहारुख सय्यद मोईन शेख आयुब शेख शोऐब शेखशहानवाज सय्यद दस्तगीर शेख सुलतान सय्यद आदी उपस्थित होते
Post a Comment