भारतीय जनता पार्टी शिवसेना व मित्र पक्षाचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांचा आज शिर्डी परिसरात मोठया उत्साहाने प्रचाराचा शुभारंभ करण्यात आले विविध ठिकानि विविध नगरात प्रचार फेरी निघाली बिरोबा बनात रतिलाल लोढ़ा यांचा मार्गदर्शना ख़ाली प्रचाराचे शुभारंभ झाले बिरोबा मंदिरात छोटे खानी सभा झाली त्यात अनेक मान्यवरान्नी आपापले मनोगत व्यक्त केले प्रचार शुभारंग प्रसंगी मार्गदर्शन रतिलाल लोढ़ा तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्वोसर्व राजेंद्र गोंदकर न्यानेश्वर गोंदकर दिगंबर क़ोते हरिभाऊ गोंदकर अभय शेडके नगराद्यक्षा अर्चनाताई क़ोते प्रतापराव जगताप शिवाजी गोंदकर मधुकरराव क़ोते मनोज लोढ़ा सर्जेराव काटकर विलास वाघ कविताताइ निकम बाबासाहेब गोंदकर साहेबराव काटकर साहेबराव काटकर नानासाहेब काटकर बालासाहेब काटकर ठकाजी काटकर वसंतराव शेडके विजय कोते भास्कर क़ोते विलास गोंदकर अशोक वाघ दिनुमामा क़ोते अरविंद क़ोते यादव क़ोते आबासाहेब क़ोते चांगदेव बनकर नामदेव बनकर राजेंद्र वाघ अदि मान्यवर उपस्तिथ होते
Post a Comment