शिर्डी प्रतिनिधी:- एडिशनल एस पी काळे याँच्या मार्गदर्शना ख़ाली श्रीरामपुर पोलिसांनि श्रीरामपुर येथिल दारूच्या अड़्यावर शहर पोलिसांनि जंबो कारवाई करूण मोठया प्रमानात दारू जप्त करुण मोठि करवाई करण्यात आली असल्याने पोलिसाँचे सर्वत्र कौतुक होत आहें तसिच करवाई साइबाबांच्या पावन भूमि शिर्डीत ही होन्याचीं गरज आहें शिर्डीत दररोज़ साइबाबांच्या दर्शना साठि लाखों भाविक येतात परंतु शिर्डीत प्रवेश करतानाच साईभक्तांना हया तळीरामाँचा सर्व प्रथम दर्शन होते शिर्डीत हे तीर्थ षेत्र असल्याने शिर्डीत आधी पासुणच दारू बंदी असतांनाही येथे सर्रास दारू विक्रि अनाधिकृत पणे केली जाती परंतु त्यांच्यावर जंबो तर सोडा साधीं करवाईही लवक़र होत नाही तेव्हा अडिशनल एस पी यांनी शिर्डी कड़े जास्त लक्ष देन्याचीं गरज निर्माण झाली आहें अशी साईभक्तांचि मागनी आहें जेने करूण शिर्डीचीं पवित्रता आबाधित राहिल.
Post a Comment