श्रीरामपूर/प्रतिनिधी
भैरवनाथनगर ग्रामपंचायत हद्दीतील सूतगिरणी जिल्हा परिषद शाळेच्या मागील भागात राहणारे सूतगिरणी कामगारांच्या मातीच्या घराची पावसामुळे घरांची पडझड झालेली आहे यासाठी शासनाकडून मदत मिळावी म्हणून श्रीरामपूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी माननीय समाधान सोनवणे साहेब यांना यावेळी निवेदन देण्यात आले यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य राहुल लिहिणार, पंचायत समितीचे अधिकारी श्री सपकार साहेब सामाजिक कार्यकर्ते भागचंद नवगिरे सामाजिक कार्यकर्ते सुरेश दोडके तसेच शंकरराव औचिते छबु पठारे, वसंत पिलगर, ज्येष्ठ महिला शांताबाई भोसले, ताराबाई औचिते, अशोक भिमराज भोसले, व भागातील भागातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते
Post a Comment