दिग्रस- राज्यातील २२ हजार ग्रामसेवक संवर्गाच्या प्रलंबित न्याय मागण्यासंदर्भात शासनाने कडे अनेकवेळा महाराष्ट्र राज्य ग्रासेवक युनियन शाखा दिग्रस यांनी निवेदन देऊन सुद्धा त्यांच्या मागण्या निकाली न काढल्यामुळे राज्यातील ग्रामसेवक सर्वांगाच्या दि.४ जून ते ६ ऑगस्ट च्या पत्रकाद्वारे दि.९ ऑगस्ट रोजी राज्य संघटना व जिल्हा संघटनेच्या आदेशावरून दि.२२ऑगस्ट पासून एकदिवसीय धरणे आंदोलन पुकारून कामबंद केले असून ग्रा.पं. सचिवांचे शिक्के व चाबी पं.समितीला सादर करण्यासाठी प.स.आवारात ग्रामसेवकांनी आंदोलन पुकारले आहे.
या आंदोलनात जि.चतुर,आत्माराम माळवे,ए.उंबरकर,डी.पेंधे,पी.खिरेकार,एन.ठाकरे,जी.अन्नपूर्णे,डी.राऊत,पी.दुधे,आर.बावणे,एस.इंगळे,एस.कातकडे,पी.देशमुख,पी.देशभ्रतार,डी.भगत,जी.पोराजवार, एन.राठोड,कहार,जी.इंगोले,ए.काजळे,पी.गावंडे, व्ही.बंगळे सह महाराष्ट्र राज्य ग्रासेवक युनियन शाखा दिग्रसचे ग्रामसेवक उपस्थित होते.
Post a Comment