संगमनेरात महाराष्ट्र राज्य दारू उत्पादक शुल्क ची कर्यवायी पंजाब पटालीया मध्यप्रदेश येथून नासिक मार्गे संगमनेर करेघाटात हाॅटेल कृष्णा गार्डन सायखिंडी फाटा या ठिकानी सापळा रचून ऐक आयशर ट्रक क्रमांक mp-09 gf 3337 तुन राॅयल पटीयाला व्हिस्कीचे ऐकुन 545 बाॅक्स दारू अंदाजे किंमत 34,24,5000 व एक मारूती एसक्राॅस कार क्रमांक mp - 09 wb 8935 असा अंदाजे किंमत 51,35',940 रूपये किमतीचा राॅयल विस्कीचा मद्य साठा व दोन आरोपी निरीक्षक संजय परदेशी, दुय्यम निरीक्षक राजेंद्र कोकरे , पी.एस.कडभाने व मुबंई येथील विषेश भरारी पथकाचे डी.टी.शेवाळे , अशोक तारू प्रयत्नातून तसेच एस.पी.पराग नवलकर, डिवायसपी निकम यांचे मार्गदर्शनातून गुन्हा रंजिस्टर क्रमांक 424 प्रमाणे हा गुन्हा दाखल केला. व मोहीम पार पडली यात जवान सुनिल निमसे,जवान विजय पाटोळे , तोशिफ शेख , अनिल मेंगाळ इत्यादींचा या प्रसंगी सहभागी होते.
Post a Comment