श्रीरामपूर शहरातील कॉलेजरोड येथील रहिवासी -
*संजय यशवंत कोकाटे (वय ६१)*
यांचे दि.३०/११/२०२३ रोजी अल्पशः आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, बहिण, मुलगा चि.सागर, मुलगी असा परिवार आहे.
अचानक त्यांच्या जाण्याने कोकाटे परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. श्रीरामपूर येथील अमरधाम मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गुरुवार दिनांक ७ डिसेंबर रोजी नॉर्दन ब्रांच श्रीरामपूर येथे दहाव्याचा विधी सकाळी ८:३० वाजता होईल.
सदरच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विद्यार्थी नेते पॅंथर ऋषी पोळ हे होते.कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून ममदापूर ग्रामपंचायत च्या सरपंच सौ.अनिताताई कदम, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सतीश राव ससाने, भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख संघटक दीपक भालेराव होते.याप्रसंगी न्यूज 14 चॅनेल चे पत्रकार नानासाहेब उंडे, RKS न्यूज चैनल चे संपादक कासम शेख, MS न्यूजचे मुसा सय्यद, गौरव भालेराव, समाधान पगारे,फरहान शेख, माहिती अधिकाराचे नगर जिल्हाध्यक्ष शिवाजी मुसमाडे, गोविंद नाना जवरे पाटील,परवेज पटेल, ग्रामसेवक सोनवणे भाऊसाहेब, अश्रफ तांबोळी,पुंजा थोरात, हुसेन तांबोळी,वृषभ ससाने, ज्ञानदेव म्हसे पाटील तसेच जिल्हा परिषद मराठी शाळा जिल्हा परिषद उर्दू शाळा व प्रवरा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व समस्त ममदापूर गावचे ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन ममदापूर येथील सामाजिक कार्यकर्ते व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त शब्बीर कुरेशी यांनी केले.
क्रीडा शिक्षक विष्णू खांदोडे, व्हॉलीबॉल प्रशिक्षक पापा शेख यांचे मार्गदर्शन लाभले.
आमच्या निवेदनाची दखल घेऊन येत्या ४ ते ५ दिवसांमध्ये श्रीरामपूर शहरातील सर्व दुकांनावर मराठी पाट्या न लावणार्या दुकानदारावर कायदेशीर कारवाई न झाल्यास आपण दुकानदारांना पाठीशी घालून आपण सुद्धा सुप्रिम कोर्टाचे आदेशाचे पालन करत नाही असे समजून आपल्यासह दुकानदारांवर कारवाई व्हावी यासाठी आपल्या कार्यालयासमोर मनसे स्टाईलने तिव्र आंदोलन करण्यात येईल. मग होणार्या परिणामास आपण स्वत: जबाबदार राहाल याची नोंद घेण्यात यावी. असे मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले
याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, डॉक्टर संजय नवथर जिल्हा सचिव,
उपजिल्हाध्यक्ष विलास पाटणी, तालुकाध्यक्ष गणेश दिवसे,शहराध्यक्ष सतिश कुदळे,बबन वाकडे तालुका संघटक,भास्कर सरोदे तालुका सचिव,अमोल साबणे तालुका सरचिटणीस, कुणाल सूर्यवंशी विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष, यश जराड विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष,निलेश सोनवणे शहर संघटक, नितीन जाधव शहर सरचिटणीस, अभिजीत खैरे तालुका उपाध्यक्ष, शहर उपाध्यक्ष अंकुश कुमावत,सचिन कदम,
लखन खुरे, संतोष धुमाळ, बाळासाहेब ढाकणे, संदीप विशंभर, मारुती शिंदे, सुनील करपे, चेतन दिवटे, सुमित गोसावी, ज्ञानेश्वर काळे, महेश पवार, विकी परदेशी, मच्छिंद्र हिंगमिरे,आधी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
मतदान प्रक्रिया सुरू झाली.यामध्ये मतदान प्रक्रियेमध्ये चार उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.यामध्ये सत्ताधारी गटामधून नितीन आबासाहेब थोरात व शरद नानासाहेब थोरात या दोघांनी अर्ज दाखल केले.विरोधी गटामधून अँड. पुरूषोत्तम पंढरीनाथ थोरात यांनी दोन अर्ज दाखल केले.दुपारी एक वाजेच्या दरम्यान दोन्ही गटाकडून एक - एक अर्ज माघारी घेतले गेले. त्या नंतर उपसरपंच पदासाठी दोनच अर्ज शिल्लक राहिल्याने मतदान घेण्यात आले.दोन्ही गटाला ८-८ समसमान मते पडली.त्यामुळे सरपंचाने मिळालेल्या अधीकाराचा वापर करुन निर्णायक एक मत सत्ताधारी गटाला दिल्याने नुतन उपसरपंचपदी नितीन आबासाहेब थोरात यांचा निवडीचा मार्ग मोकळा झाला.निवडणूक प्रक्रिया सरपंच रविना शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.निवडणूक अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी उस्मान शेख यांनी काम पाहिले तर ग्रामविकास अधिकारी रमेश निबे व समीर मणियार यांनी त्यांना सहाय्य केली.बेलापूरचे पोलीस हेड कॉन्स्टेबल संपत बडे पोलीस हरीश पानसंबळ यांनी बंदोबस्त ठेवला.उपसरपंचपदासाठी नितिन थोरात यांची निवड झाल्याने गुलाल उधळून फाटक्याची आतिषबाजी करण्यात आली .सध्या उपसरपंच म्हणून निवडून आलेले नितीन आबासाहेब थोरात हे मागील पंचवार्षिक निवडणूकीत लोकनियुक्त सरपंच राहीलेले होते .या वेळी सदस्य शरद नानासाहेब थोरात ,ललीता लक्ष्मण थोरात सीमा रावसाहेब तांबे जयश्री रविंद्र थोरात मंदा बन्सी पारखे अंजली रमेश थोरात यांच्यासह मंडळाचे नेते अशोक कारखान्याचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक रावसाहेब हरी थोरात पंचायत समीतीचे मा सभापती आबासाहेब गणपत थोरात सोपानराव वेणूनाथ जगधने काँ.आण्णासाहेब लक्ष्मण थोरात शहाबापु कर्डीले सुरेश जगधने रावसाहेब काशिनाथ थोरात निवृत्ती थोरात भगवान दादा थोरात किशोर दत्तात्रय थोरात कारभारी जाधव आदिसह समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.
.......