श्रीरामपूर शहरातील कॉलेजरोड येथील रहिवासी -
*संजय यशवंत कोकाटे (वय ६१)*
यांचे दि.३०/११/२०२३ रोजी अल्पशः आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, बहिण, मुलगा चि.सागर, मुलगी असा परिवार आहे.
अचानक त्यांच्या जाण्याने कोकाटे परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. श्रीरामपूर येथील अमरधाम मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गुरुवार दिनांक ७ डिसेंबर रोजी नॉर्दन ब्रांच श्रीरामपूर येथे दहाव्याचा विधी सकाळी ८:३० वाजता होईल.
Post a Comment