कडक निर्बंधाबाबत शासनाच्या सूचना नाहीत कुणीही अफवा पसरवू नये- प्रांताधिकारी पवार.
बेलापुर (विशेष प्रतिनिधी )-कडक लाँकडाऊन बाबत सध्या मिडीयामध्ये फिरत असलेली चर्चा चुकीची असुन नागरीकांनी अशा अफवावर विश्वास ठेवु नये असे अवाहन उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांनी केले आहे सोमवार पासून पुन्हा कडक निर्बंध होणार ३१ जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्याचे निर्बंध अशा मथळ्याची वृत्तपत्रातील बातमी सध्या सर्वत्र पसरवली जाता आहे या वृत्तामुळे नागरीक व्यापारी कारखानदार उद्योजक यांच्यामध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे या बाबत वस्तूस्थिती समजुन घेण्यासाठी बिनधास्त न्यूजचे संपादक असलम बिनसाद यांनी उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांच्याशी संपर्क साधुन या वृत्ताबाबत नागरीकात गोंधळाचे वातावरण तयारा झाले असुन शासनाची भूमिका काय आसे विचारले असता उपविभागीय अधिकारी अनिल पवार म्हणाले की
सोमवार पासून कडक निर्बंध लागू होणार असे वेत्तपत्राचे कात्रण सध्या सोशल मिडीयावर फिरत आहे परंतु अजुन तरी कडक निर्बंधाबाबत शासन स्तरावर कुठल्याही सूचना नाहीत तरी नागरीकांनी अशा खोट्या अफवावर विश्वास ठेवू नये तसेच अशा अफवा सोशल मिडीयावर पसरु नये अशा अफवा पसरविणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल नागरीकांनी कोरोनाचे नियम पाळावेत मास्क हे सक्तीचे असुन विना मास्क बाहेर पडू नये गर्दीची ठिकाणे टाळावीत काही त्रास जाणवला तर वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी विनाकारण घाबरुन जावू नये असे अवाहनही प्रांताधिकारी पवार यांनी केले आहे च चार वाजेनंतर कडक लाँकडाऊन होणार अशी अफवा.