समिर साहेब काझींची नियुक्ती महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या चेअरमन पदी श्रीरामपूरात सहर्ष स्वागत
श्रीतमपूर प्रतिनिधी:-काझी समाज सेवा संघ महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष शफीसाहेब काझी यांचें बंधु आणि मौलाना सय्यद अकबर अली (शहर काझी) यांचें मित्र समिर साहेब काझींची नियुक्ती महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या चेअरमन पदी झाल्या बद्दल सहर्ष स्वागत व अभिनंदन करतांना शहर काझी अकबर अली, सोलापूर चे शहर काझी अमजद अली,बिड चे अध्यक्ष शफीसाहेब काझी
Post a Comment