भाजपा महिला अघाडीच्या वतीने बेलापुरात शक्ती वंदन पद यात्रा
बेलापुर (प्रतिनिधी )- भाजपा महिला अघाडीच्या वतीने बेलापुरात शक्ती वंदन पद यात्रा काढण्यात आली होती. भाजपा महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष मंजुश्रीताई ढोकचौळे भाजपा महिला अघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा कल्याणी कानडे भाजपा महिला मोर्चा सोशल मिडीया सौ कविता दुबे भाजपा महिला मोर्चा जिल्हा चिटणीस सौ अनिता शर्मा ,भाजपा महिला शहराध्यक्षा सौ पुष्पलता हरदास भाजपाच्या महिला अघाडीच्या जिल्हा सरचिटणीस पुजा चव्हाण भाजपा जिल्हा कार्यकारीणी सदस्या रेखाताई रिंघे यांच्या नेतृत्वाखाली शक्ती वंदन पदयात्रा काढण्यात आली होती या शक्ती वंदन पदयात्रेत अब की बार मोदी सरकार ,अब की बार ४०० पार , येवुन येवुन येणार कोण मोदी शिवाय दुसरे कोण अशा घोषणा महीलांनी दिल्या या फेरीत शितल सोनवणे ,सोनाली ठोंबरे ,वैशाली शिरसाठ ,स्वाती घोरपडे ,आसमा सय्यद , सरीता मोकाशी ,पुजा चव्हाण ,सरपंच स्वाती अमोलीक ,रेश्मा पटेल ,बेलापुर ग्रामपंचायत सदस्या तबस्सूम बागवान ,माधुरी ढवळे ,करीमबी सय्यद ,समीना शेख , लैला शेख , रोशनी शेख , सुलताना शेख , सलीमा शेख नसरीन शेख ,योगीता अमोलीक ,निकीता जाधव आदि महीला सहभागी झाल्या होत्या .
Post a Comment