सुमारे सव्वा लाख रुपये खर्चाच्या या गोमाता स्थापनेच्या उपक्रमासाठी सर्वश्री सोमनाथ पलोड , प्रतिष्ठानचे सचिव राजेंद्र लखोटिया आणि विश्वस्त दिपक सिकची यांनी प्रत्येकी एक्केचाळीस हजारांची देणगी दिली.
या कार्यक्रमास सर्वश्री आ. लहू कानडे, अशोक कानडे,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा.नाईक, उद्योजक सुवालाल लूंकड, सचिन गुजर, शरद नवले,विराज भोसले, विलास थोरात, ज्ञानेश्वर मुरकुटे, अशोक भोसले, राजेंद्र ओहोळ, भरत साळुंके, प्रमोद कर्डीले, आनंदराम उपाध्ये, प्रा .माधव पगारे,नारायण शेडगे, सुभाष पा.नाईक,झांजरी,श्रीमती सरस्वती चायल, विश्वस्त सौ. सुरेखा चायल, सुजाता मालपाठक, सौ. पलोड, सौ.संगीता लखोटिया, आरती बिहाणी, संजना चायल, आरती सिकची,आरती झंवर,आदी उपस्थित होते. यावेळी अशोक कानडे यांना वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवरांनी सन्मानित केले.
प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष कैलास चायल यांनी प्रारंभी सर्वांचे स्वागत करुन शेवटी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी साई पावन प्रतिष्ठान व साई सेवा समितीच्या सर्वश्री कैलास चायल, राजेंद्र लखोटीया, संजय लड्डा, रामबिलास झवर, दत्तात्रय दाभाडे, प्रशांत बिहाणी, प्रमोद कर्डीले, दिपक सिकची, रमेश पवार, शशिकांत कापसे, गोपाल चायल, आदींनी परिश्रम घेतले.
Post a Comment