युवा क्रांती फाउंडेशन च्या वतीने संगमनेर मध्ये पोलीस मित्र ओळखपत्र वितरणाचा कार्यक्रमा संपन्न
संगमनेर प्रतिनिधी-संगमनेर येथे आज मोठ्या थाटामाटात युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र ग्राहक व पत्रकार संरक्षण माहिती संघटना ही सदैव सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे मूलभूत हक्काचे प्रश्न घेऊन शासन दरबारी प्रश्न मांडणारी संस्था असून या संस्थेमध्ये नव्याने रुजू झालेले सर्व पदाधिकारी व सदस्य यांचा श्री राजेश कोटकर (उत्तर महाराष्ट्र सह-संपर्क प्रमुख) यांच्या हस्ते नवीन ओळखपत्र व सभासत्व तसेच ट्रॅकसुट यांचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले हा कार्यक्रम सौभाग्य मंगल कार्यालय जवळ कार्यक्रमाच्या उपस्थिती वेळेस युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेचे संगमनेर तालुक्यातील श्री राजेश कोटकर उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख तसेच कैलास नवले उपाध्यक्ष नवनाथ तळपे तुषार नवले हंबीरराव लांडगे संगमनेर कार्याध्यक्ष श्री रोहिदास गुंजाळ (महाराज) तसेच अहमदनगर जिल्हा महिला कार्याध्यक्ष वैशाली फटांगरे संगमनेर महिला अध्यक्ष स्वीटी विदुर ,ज्योती कोरडे व अन्य सर्व सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी तसेच श्रीरामपूर श्रीरामपूर तालुका अध्यक्ष ज्योती टाके बाबासाहेब वाघ महिला आघाडीच्या आरती महाडिक राहता तालुक्यातील पदाधिकारी राहता तालुका उपाध्यक्ष सचिन चोळके सदस्य हे यावेळेस उपस्थित होते यावेळी जनतेच्या मूलभूत हक्क व प्रश्नांसाठी युवा क्रांतीस फाउंडेशन नेहमी पाठीशी राहील अशा आश्वासन उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख राजेश कोटकर यांनी दिले आहे
Post a Comment