जिल्ह्यात बेस्ट डिटेक्शन केल्या बद्दल श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे मा विशेष पोलीस महानिरीक्षक सो श्री बी.जी.शेखर पाटील ह्यांचे वतीने सत्कार
जिल्ह्यात बेस्ट डिटेक्शन केल्या बद्दल श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी व शहर पोलीस स्टेशन च्या सर्व अधिकारी .DB स्टाफ व अंमलदार ह्यांचे अभिनंदन ,सर्वांच्या वतीने मा विशेष पोलीस महानिरीक्षक सो श्री बी.जी.शेखर पाटील ह्यांचे वतीने सत्कार व अभिनंदन करण्यात आले आहे सर्वांचे हार्दिक अभिनंदन
Post a Comment