श्रीरामपूर-पूर्णवाद नगर येथील म्हसोबा महाराज मित्र मंडळा येथे आम आदमी पार्टीचे नेते तिलक डुंगरवाल यांनी सपत्नीक सत्यनारायण व महाअर्थी करत असताना त्यांनी गणपती रायास रेल्वे प्रशासनाला सद्बुद्धी दे असेही साकडे घातले अनेक रहिवाशांनी रेल्वेच्या दोन्ही बाजूने लाखो रुपये देऊन घर व्यापारी गाळे पन्नास वर्षांपूर्वी विकत घेतले त्यामध्ये व्यवसाय करून शहराच्या विकासाला हातभार लावला अनेकांनी आपले उद्योग व्यवसाय व्यवस्थितपणे चालू केले मात्र रेल्वे लाईन सेंटर पासून उत्तरेकडील व दक्षिणेकडील मोठ्या प्रमाणात जागा ताब्यात घेण्याचे घाट घातला जात आहे यामुळे भयभीत झालेल्या शहर वासियांकडे राजकीय पुढार्यांनी दुर्लक्ष केले मात्र आम्ही या विस्थापित होऊ पाहणाऱ्या नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे सुतवाच तिलक डुंगरवाल त्यांनी महाआरती प्रसंगी केले याप्रसंगी
म्हसोबा महाराज मित्र मंडळ
अध्यक्ष ऋषिकेश जऱ्हाड
सन्नी भिंगरदिवे, विनोद लोंढे,
आपचे विकास डेंगळे,राहुल रण पिसे, बी एम पवार, रुपेश बिऱ्हाडे, दिनेश सोनवणे,नीरज वैद्य,गगन नितनवरे,अक्षय बिऱ्हाडे,सुनील पवार,गौतम त्रिभुवन,तोहित पिंजारी,नदीम पठाण, पियूष भांबुरे,आकाश म्हसे, निलेश हिवाळे आदी उपस्थित होते
Post a Comment