श्रीरामपूर-शितल ही सकाळी 11/00 वा.चे सुमारास लोणी PMT दवाखान्यामध्ये जात असुन सायंकाळी 04/00 ते 05/00 वा.चे सुमारास घरी येईल असे सांगुन मुलगा अशिष वय 05 वर्षे यास घेवुन गेली आहे. तरी ती संध्याकाळ पर्यत घरी आली नाही
तीचे वर्णन पुढील प्रमाणे
नाव शितल फ्रान्सीस श्री सुंदर वय 23 वर्षे रा. गोंधवणी वार्ड न 01 श्रीरामपुर उंची 5 फुट 5 इंच, रंग -सावळा,बांधा- सडपातळ, चेहरा- गोल, केस काळे लांब, नेसणीस - गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस, पायात चप्पल तसेच मुलगा नामे आशिष वय 5 वर्षे उंची 3 फुट, रंग- गोरा, बांधा मजबुत पायात चप्पल, नेसणीस जीन्स पॅन्ट व रंगीत शर्ट
तरी दि05/06/2023 रोजी सकाळी 11/00 वा.चे सुमारास माझी पत्नी शितल फ्रान्सीस श्रीसुंदर व मुलगा आशीष फ्रान्सीस श्रीसुंदर हे लोणी PMT दवाखान्यामध्ये जात आहे असे शेजारी राहणारे ताई हीस सांगुन निघुन गेली आहे तीचा शोध लागल्यास विनंती.
संपर्क करा
अंमलदार
श्रीरामपूर शहर पो.स्टे. 02422-222666
पती फ्रान्सीस राँबेल श्रीसुंदर - 84598 99182
Post a Comment