शालेय व्यवस्थापन समीतीच्या अध्यक्षपदी अजीज शेख
बेलापुर (प्रतिनिधी )- जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शालेय व्यवस्थापन समीतीच्या अध्यक्षपदी अजिज अहमद शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे बेलापुर जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेत शाळेच्या मुख्याध्यापिका लता बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली पालक संघाची बैठक बोलविण्यात आली होती या बैठकीत शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते अजीज अहमद शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्यांच्या नावाची सूचना श्रीकांत कोटकर यांनी मांडली तर रमेश लगे यांनी त्यास अनुमोदन दिले या वेळी सुरेखा सोनवणे शितल गायकवाड लाता परदेशी आनिल मोकाशी मास्टर हुडे किशोर खरोटे राजु शेख सुल्तान शेख मोसीन ख्वाजा रिजवान आतार मोसीन शेख ईरफान पठाण प्रकाश पवार आदिसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी उपमुख्याध्यापीका विजया दहीवाळ यांनी आभार मानले
Post a Comment