श्रीरामपूर प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष.ॲडव्होकेट श्री.शंकरराव बाळाजी आगे यांचे दुःखद निधन

श्रीरामपूर प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष, दै.जय बाबा व विठ्ठल प्रभा वर्तमानपत्राचे संस्थापक,भारत सरकार नोटरी,ॲडव्होकेट श्री.शंकरराव बाळाजी आगे यांचे आज दि.०७ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ०८:४५ वा वृद्धापकाळाने वयाच्या ७७ व्या वर्षी दुःखद निधन झाले.त्यांचा अंत्यविधी आज दि.०७ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ०४:००वा  अमरधाम,श्रीरामपूर येथे होईल.

- अंत्ययात्रा सप्तश्रृंगी निवास,बजरंगनगर,बेलापूर रोड,वार्ड नं-०७,श्रीरामपूर येथुन निघेल.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget