श्री एचआय शेख सर यांची मानवाधिकार परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड


औरंगाबाद प्रतिनिधी-माननीय श्री एचआय शेख सर यांची मानवाधिकार परिषदेच्या महाराष्ट्र

प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे व श्री के ए काजी यांची सीनियर

उपाध्यक्ष पदी महाराष्ट्र प्रदेश निवड करण्यात आलेली आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष प्रशांत गिरी यांनी नियुक्ती पत्र देवून

यांचे अभिनंदन केले. हे सगठन सामान्य माणसाला

न्याय मिळवून देण्यासाठी व अन्याय अत्याचार च्या

विरुद्ध काम करेल असे महाराष्ट्र अध्यक्ष एच. आय. शेख

सर यांनी सांगितले व लवकरच मानव अधिकार परीषद ची महाराष्ट्र कार्यकारणी

जाहीर करण्यात येईल असे शेख सर यांनी सांगितले.

एच. आय. शेख सर

श्री के ए काजी

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget