आहेर पाव्हणे ,मनोज मेहेत्रे ,मल्हारी कुर्हे, गणेश कुर्हे ,शुभम कुर्हे ,साहिल कुर्हे ,आदिसह परिसरातील नागरीक उपस्थित होते.
जि प निधीतुन खडीकरण झालेल्या दिघी रस्त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न
बेलापुर (प्रतिनिधी )- मा .जि प सदस्य शरद नवले यांच्या विशेष प्रयत्नाने जिल्हा परिषद निधीतुन खडीकरण केलेल्या दिघी रोड रस्त्याचा लोकार्पण सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला . बेलापुर बुा येथील दिघी रस्स्त्याच्या कामाबाबत परिसरातील नागरीकांनी अनेक तक्रारी केल्या होत्या त्या तक्रारीची दखल घेवुन मा.जि प सदस्य शरद नवले यांनी या रस्त्याच्या खडीकरणासाठी तीन लाख रुपयांचा निधी मंजुर करुन त्या रस्त्याच्या खडीकरणाचे काम पुर्ण केले आज त्या रस्त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला त्या वेळी माजी जि प सदस्य माजी जिल्हा नियोजन समीती सदस्य शरद नवले,सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक पा. खंडागळे, अशोक कारखान्याचे माजी व्हा चेअरमन जालींदर कुऱ्हे, ग्रा.प सदस्य मुश्ताक शेख,रमेश आमोलिक,वैभव कुर्हे,एम पी सोसा संचालक प्रभाकर कुर्हे,प्रकाश मेहेत्रे ,दत्तात्रय सोनवणे ,वृध्देश्वर कुर्हे ,अर्जुन कुर्हे, मच्छिंद्र कुर्हे,शांतवन आमोलिक ,नामदेव मेहेत्रे ,सोहम लगे ,बाळासाहेब कुर्हे , विशाल पवार, अन्तोन आमोलिक, शाम सोनवणे ,अनिल कुर्हे ,
Post a Comment