बेलापुर (प्रतिनिधी )-भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती श्रीरामपूर तालुक्याचे माजी आमदार माननीय भानुदास मुरकुटे तसेच जयंती समितीचे अध्यक्ष श्री सुरेश अमोलिक उपाध्यक्ष सुधीर तेलोरे विश्वास अमोलिक राजेश अमोलिक यांच्या उपस्थितीत संपन्न झाली बेलापूरातील मुख्य ध्वजस्तंभाजवळ उत्कृष्ट अशी सजावाट करुन त्या ठिकाणी महामानव डाँक्टर बाबासाहेब आंबेडकराचा पुतळा ठेवण्यात आला होता या वेळी महिलानी देखील महामानवास अभिवादन केले या वेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले पंचायत समिती सदस्य अरुण पाटील नाईक बाजार समिती संचालक सुधीर नवले सरपंच महेंद्र साळवी पत्रकार देविदास देसाई ज्ञानेश गवले दिलीप दायमा किशोर कदम ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत नवले मुस्ताक भाई शेख रमेश अमोलिक भारत साळुंके विलास नाना मेहेत्रे प्रल्हाद अमोलिक दिलीप अमोलिक हाजी इस्माईल शेख एकलव्य संघटना अध्यक्ष बाबुराव पवार राहुल तेलोरे मयूर खरात अमोल तेलोरे अलिशा अमोलिक पवन रणदिवे मेजर निलेश अमोलिक विकास अमोलिक गौरव वाकडे सागर साळवे बाबुलाल भाई पठाण स्वप्नील अमोलिक अल्ताफ शेख बबनबाई अमोलिक प्रभावती अमोलिक आशाबाई तेलोरे शिंधु खरात सुशीला खरात सुनीता तेलोरे अनिता खरात आरोही तेलोरे नीलम तेलोरे तेरेजा तेलोरे सीमा तेलोरे जयश्री जाधव अमोलिक जयेश अमोलिक अनिकेत गजभिव निलेश सोनवणे रजनीकांत तेलोरे अल्ताफ भाई शेख अरुण अमोलिक उपस्थित होते शेवटी ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलिक यांनी सर्व नागरिकांचे आभार मानले या वेळी गावातील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment