आरोपी. क्र.1) रणजीत लक्ष्मण गायकवाड
45,500/- रु. कि.चे 650 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)
1500/- रू किमतीची 15 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची किं. अं.)
आरोपी. क्र.2) सुधीर काशिनाथ गायकवाड
42,000/- रु. कि.चे 600 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)
1000/- रू किमतीची 10 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची (किं. अं.)
आरोपी. क्र. 3) मिनाबाई श्याम पवार
42,000/- रु. कि.चे 600 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं. अं.)
2000/- रू किमतीची 20 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू ( आंबट उग्र वासाची किं. अं.)
एकूण 1,34,000/-/- रुपये
वरील वर्णनाचा व किमतीचा प्रोहिबिशन गुन्ह्याचा माल आरोपींचे ताब्यातून जप्त केला असून सर्व आरोपींविरुद्ध श्रीरामपूर तालुका व श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे, मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 ( फ) (क) (ड ) (ई) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
भल्या पहाटे अचानक झालेल्या व लागोपाठ सुरू असलेल्या कारवाईमुळे हरेगाव आऊटसाईड परिसरातील अवैध धंदेचालकांचे धाबे दणाणले असून सदर कारवाई चे हरेगाव व श्रीरामपूर शहर परिसरातील महिलांनी Dy.s.p. संदीप मिटके व त्यांचे पथकाचे कौतुक करून आभार व्यक्त केले.
सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. स्वाती भोर, यांचे मार्गदर्शनाखाली Dysp संदीप मिटके, ASI राजेंद्र आरोळे, HC सुरेश औटी, पो. कॉ. नितीन शिरसाठ आदींनी केली.
Post a Comment