क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व महीला मुक्तिदिन बेलापूरात विविध ठिकाणी संपन्न
बेलापुर (प्रतिनिधी )-क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती तसेच महीला मूक्तीदिन बेलापूरात मोठ्या उत्सहात संपन्न झाला संत सावता महाराज मंदिर बेलापुर, मुख्य झेंडा चौक , बेलापुर बु!!ग्रामपंचायत तसेच बेलापुर सेवा संस्थेत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले तसेच त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला .या वेळी जि. प. सदस्य शरद नवले ,सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक ,बाजार समितीचे संचालक सुधीर नवले, समता परिषदेचे जिल्हा सरचिटणीस प्रकाश कुऱ्हे, विलास मेहेत्रे, जालींदर कुऱ्हे, पत्रकार देविदास देसाई, सुहास शेलार, दिलीप दायमा, किशोर कदम, दत्ता कुऱ्हे, शिवाजी वाबळे, सेवा संस्थेचे व्हा चेअरमन कलेश सातभाई, रघुनाथ जाधव, बाळासाहेब लगे, मधुकर आनाप, गोरख कुऱ्हे, संदीप कुऱ्हे, प्रफुल्ल कुऱ्हे, साईनाथ शिरसाठ, सोमनाथ शिरसाठ ,महेश कुऱ्हे ,प्रभात कुऱ्हे, सोमनाथ लगे ,बाबुलाल पठाण, शफीक आतार, बापु कुऱ्हे, अल्ताफ शेख, रमेश लगे, बाळासाहेब नगरकर, निखील नगरकर ,प्रिकांत कुऱ्हे, अशोक दुधाळ, बाळासाहेब लगे, प्रफुल्ल खपके, चेतन कुऱ्हे, जनार्धन ओहोळ ,सुनिल आनाप ,केशव कुऱ्हे, नंदु मेहेत्रे उपस्थित होते.
Post a Comment