श्रीरामपुर प्रतिनिधी - नेवाशातील एका पोलीसाच्या आँडीओ क्लिपमुळे एक वरीष्ठ अधिकारी अडचणीत आला होता त्यामुळे जिल्ह्यात पोलीस वर्तूळात चांगलीच खळबळ उडाली होती. त्यानंतर पुण्यातील एका पोलीस अधिकाऱ्यांच्या आँडीओ क्लिपमुळे नागरीकात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या होत्या त्या चर्चांना पुर्णविराम मिळत नाही तोच श्रीरामपुरातील शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी सहा सात महिन्यात चार पोलिसांनवर अँटीकरप्शनचा ट्रॅप झाला आहे कालच दोन कॉन्स्टेबल ट्रॅप झाले होते तर आज हि पोलीसांचीही अवैध धंद्यावाल्याकडून वसुली बाबत झालेली हमरा तुमरी शिवीगाळ तसेच त्या प्रकरणात संबधीत अधिकाऱ्यांने वसुली बाबत दिलेला सल्ला काय आहे हे बिनधास्त न्युजच्या हाती लागले असुन बिनधास्त न्यूजच्या चाहत्यासाठी ते आहे तसेच प्रसारीत करत आहोत आणखीही बरीच वसुली प्रकरणे बिनधास्त न्यूजच्या हाती लागली आहे त्या बाबत वेळोवेळी खूलासा केला जाईल.
Post a Comment