बेलापुर (प्रतिनिधी )- बेलापुरच्या सुजाण नागरीकांनी बहुमताने गांवकरी मंडळाच्या ताब्यात सत्ता दिली आता गावाचा विकास करण्याची जबाबदारी आमची आहे त्यामुळे आता गावाच्या विकासालाच प्राधान्य देणार असल्याचे मत जि प सदस्य शरद नवले यांनी व्यक्त केले. दरवर्षी प्रमाणे गणपती गल्ली बेलापुर येथे अंगारकी चतुर्थी निमित्त ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सत्कार व महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळी सत्काराला उत्तर देताना नवले बोलत होते या वेळी सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे दिलीप काळे पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब तोरणे माजी सरपंच भरत साळूंके सुनील मुथा रणजीत श्रीगोड डाँक्टर सुधीर काळे आदिंनी मनोगत व्यक्त केले या वेळी मंडळाचे संस्थापक कै .मनोज श्रीगोड यांना अदरांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रम यशस्वीतेसाठी लोकमान्य मंडळाचे उपेंद्र कुलकर्णी सतीश काळे डाँक्टर सुधीर काळे योगेश शिंदे राजु काळे रघुनाथ वाघ शशिकांत औटी भगीरथ मुंडलीक राजु सुर्यवंशी आदिंसह लोकमान्य महीला मंचच्या महीलांनी विशेष परिश्रम घेतले या वेळी जनता अघाडीचे नेते आबासाहेब नवले रविंद्र खटोड प्रफुल्ल डावरे राजाभाऊ काळे योगेश दायमाप्रभात कुऱ्हे समर्थ शिंदे विनीत दायमा आभिषेक बैरागी सुभाष अमोलीक हरिप्रसाद मंत्री बाबुलाल मंत्री सुनिल डाकले प्रसाद कुलकर्णी रवि कडू मुस्ताक शेख प्रंशात मुंडलीक योगेश दायमा किशोर खरोटे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपेंद्र कुलकर्णी यांनी केले तर किरण बैरागी यांनी आभार मानले.
Post a Comment