श्रीरामपूर (प्रतिनिधी) - सिव्हिल इंजिनिअरिंग पदविका (डिप्लोमा इन सिव्हील इंजिनिअरीग) अभ्यासक्रमात उत्कृष्ट गुण संपादन करुन उत्तीर्ण झाल्याबद्दल बेलापूर येथील शिव मल्हार वाघ्या- मुरळी व गोंधळी सेवाभावी संस्थाच्यावतीने विशाल शिरसाठ यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोरक्षनाथ येळे,नंदकुमार खेमनर सचिव, चंद्रकात थोरात सरचिटणीस, शिवाजीराव गायकवाड, चिटणीस ,बबनराव पुंड, उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जितेंद्र लकडे, जिल्हा उपाध्यक्ष, भारत सोनवणे, जिल्हा सचिव,नारायण ब्राह्मणे, जिल्हा सरचिटणीस आशा भीमराज गायकवाड, जिल्हा कार्याध्याक्ष, दत्तात्रय निकम, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष आप्पासाहेब बनकर, तालुका सचिव,जगन्नाथ तागड, तालुका उपाध्यक्ष, सटवाजी गाढे, तालुका कार्याध्यक्ष महेश औटी, तालुका संघटक ताई गणेश कदम, तालुका महिला सचिव तनीषा शेख, तालुका संघटक हरिभाऊ तांबे, तालुका सरचिटणीस मनोज सोनवणे,राहाता तालुकाध्यक्ष मिनू नेहाळे, तालुका संघटक लताबाई महारनोर, तालुका उपाध्यक्ष अशोक सोनवणे, नांदगाव तालुकाध्यक्ष गोरक्षनाथ मोरे, राहुरी तालुकाध्यक्ष बाळासाहेब बाचकर, तालुका उपाध्यक्ष कांताबाई पेरने, तालुका महिला संघटक समाधान लबडे, राहूरी तालुका चिटणीस एकनाथ गोंधळी, नेवासा तालुकाध्यक्ष सुशिलाबाई गायकवाड, बाबासाहेब भालेराव,दादासाहेब कुसेकर, सूरज जाधव, सुभाष पारखे,बंटी थोरात, तथा सर्व सदस्य,पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment