पोलीस निरीक्षक सपंत शिदे यांनी कोतवाली पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारला.कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये चार वर्षात आठवे पोलीस निरीक्षक.

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) नगर शहरामध्ये कोतवाली पोलिस स्टेशन नगर जिल्ह्यामध्ये महत्वाचे पोलीस स्टेशन म्हणून ओळखले जाते येथे ते चार वर्षात सात पोलीस निरीक्षक बदलून गेले आहे.  बेलवंडी येथून नवीन बदलुन आलेले कोतवाली पोलिस स्टेशन सपंत शिंदे यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यांनी . असे महत्वाचे महत्वाची शहरात पोलीस स्टेशन केले आहे नगर जिल्ह्यात काही वर्षां पुर्वी पी एस आय म्हणून कोतवाली होते. नंतर पी आय तोफखाना नेवासा. क्षीरामपुर. बेलवंडी   येथुन कोतवाली पोलीस स्टेशन बदली झाली आहे चार वर्षात सोमनाथ मालकर. अभय परमार. रमेश रत्नपारखी. नितीन कुमार गोकावे. विकास वाघ. प्रवीण लोखंडे. राकेश मानगांवकर. असे चार वर्षात पोलीस निरीक्षक होऊन गेले आता नवीन बदलून आलेले पी आय सपंत शिंदे हे नगर शहरात त्यांच्या कारभाराकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे. शहरांमध्ये अवैद्य धंदे वाहतूक याबाबत काय निर्णय घेतात याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक सपंत शिदे यांचा सत्कार करण्यात आला कोतवाली पोलीस ठाण्याचे सपोनि रणदिवे व कचरे. महाजन . यावेळी हजर होते.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget