येवला. :- नाशिक जिल्हा विशेष. प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र मुस्लिम महासंघाच्या वतीने सर्वसामान्य गोरगरीब माणसाच्या न्याय व हक्कासाठी शासन दरबारी विविध प्रश्नांवर लढा उभारून न्याय मिळून देण्यासाठी अन्याय अत्याचाराविरुद्ध लढा उभारण्यासाठी गाव वॉर्ड तेथे शाखा घर तेथे कार्यकर्ता. सदस्य नोंदणीचा संकल्प अभियान राबविण्यात येणार आहेत.. सर्वधर्मसमभाव राष्ट्रीय एकात्मता समाज भाईचारा जोडो अभियान.... मानवतेचा विकास मानवता एकात्म ते चा संदेश देण्यासाठी.. सर्वसामान्य कष्टकरी. सर्व सामान्य शेतकरी शेतमजुरांच्या न्याय व हक्काच्या हक्कासाठी आयोजित. एका जाहीर बैठकीं च्या कार्यक्रमाप्रसंगी सामान्य जनतेचा बुलंद आवाज महाराष्ट्र मुस्लिम महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तथा नाशिक जिल्हा अध्यक्ष जनसेवक. समाज रक्षक समाज रत्न आदर्श युवा समाज भूषण पुरस्कार विजेते मा. श्री.शेरू भाई सादिक भाई मोमीन यांनी बोलताना यावेळी नमूद केले आहे यावेळी. कौमे खिदमत सोशल फाउंडेशन. यांच्या वतीने. शेरूभाई. मोमीन यांचा. मान्यवरा च्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी ह. भ. प. भाष्कर महाराज दराडे शाम राव पवार तात्यासाहेब गिडगे पाटील सोमनाथ काका रोकडे अविनाश गिरीगोसावी समीर भाई सय्यद रमजान शेख युनूस बाबा शेख. सुलतान बाबा शेख. मुक्तार बाबा देशमुख. परवेझ अहमद शेख.अर्बाज कुरेशी हुसेन भाई कुरेशी मोबीन खान मुलतानी एकबाल अन्सारी जमील भाई पटेल दादाभाई तांबोळी असलम मनियार रईस शेख कयूम भाई शेख इब्राहीम चाचा आत्तार सिद्धीक अन्सारी आदम मोमीन आश्रफ मोमीन अल्ताफ पठाण गोकुळभाई पवार अकील शेख सुफी मो. हनीफ बाबा शेख अकील मुकादम.ज्ञानेश्वर जोगदंड. ज्ञानेश्वर. उगले संजय संत अहमद खान संतोष गायकवाड संदीप पगारे आकाश उबाळे सचिन साबळे बापूसाहेब रोठे सुरेश दादा कटके योगेश कटके अंबादास कटके दिनकर कटके गुलाब कमोदकर नवनाथ कमोदकर अकबर अन्सारी अ. हमीद बाबा अन्सारी फैसल खान यावेळी प्रास्ताविक सय्यद लियाकत अली यांनी केले व आभार प्रदर्शन पाशु भाई पटेल यांनी केले यांच्यासह कार्यकर्ते सदस्य पदाधिकारी मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.
Post a Comment