रामगड (प्रतिनिधी)- रामगड येथे सर्व रोग तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. त्यावेळी शिबिराचे उद्घाटन करताना न्यु लाइफ केअर हॉस्पिटल श्रीरामपूर .डाॅ. विवेक राउत. डाॅ. उज्वल कुमार धुमाळ. डाॅ. शोएब शेख. सिस्टर रिचेल. अस्लम शेख. (मॅनेजिंग डायरेक्टर. सोहेल दारूवाला. डाॅ. अल्तमश शेख. वसिम शेख. तसेच जि.प.सद्स शरद नवले. उपसरपंच. अभिषेक खंडागळे. ग्रामपंचायत सदस्य.मुस्ताक शेख. मुबारक पठाण. भैय्याभाई. लैला दादी. समदभाई. विशाल अंबेकर. अमिन सैय्यद. गफूर शेख. रफीक दादा. अभिषेक खंडागळे उपसरपंच आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आपन कोरोनाच्या महामारी ला सामोरे गेलो. दुर्लक्ष होउ नये. तसेच आरोग्य कामास आपन प्राधान्य देऊ. सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे. व.जि. प.सदस्य.शरद नवले.साहेब. यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की या हॉस्पिटल चे हे प्रथमच शिबिर आहे. ग्रामीण भागात आरोग्य. सहकारी संस्था काम करत आहे.बेलापुरात आपन कोविड सेंटर चालु केले होते. 233 रूग्णांना या मार्फत सेवा दिली. तसेच अदिवासी बांधवाना लस देणार. सर्वांचे आरोग्य कार्ड तयार करनार. त्यांचे सर्वे चालु आहे. 25 ते 30 हजार लोक संखेच्या गावात आरोग्य व्यवस्ता सुरळीत आहे. मागील काळातही येथे स्किन रोगावर नियंत्रण शिबीर घेऊन स्किनचे औषधे मोफत दिली.कमीत कमी दरामधे औषधे आपन मिळुन दिली. यापुढेही असेच शिबिराचे आयोजन करनार आहे. असेही शरद नवले म्हणाले. शेवटी सर्वांचे आभार अस्लम शेख यांनी मानले त्या प्रसंगी महाराष्ट्र लघु व्रत पत्र व पत्रकार संघाचे बेलापुर शहरप्रमुख एजाज सैय्यद. उपप्रमुख मोहंमद अली सैय्यद. बेलापुर सचिव शफिक शेख पत्रकार संघाचे श्रीरामपूर तालुका कार्याध्यक्ष. कासम शेख पत्रकार समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment