बेलापुर (प्रतिनिधी )-अहमदनगर जिला जमियत उलेमा ए हिंन्द शाखा बेलापुर यांच्या वतीने पुरग्रस्त निधीसाठी गावात मदत फेरी काढण्यात आली होती. सकाळी बेलापुरातील झेंडा चौक मैदानापासुन मदत फेरीस सुरुवात करण्यात आली लाँकडाऊन काळ, कोरोना परिस्थिती, कोलमडलेला व्यवसाय या ही परिस्थितीत गावातील व्यापारी नागरीकांनी माणूसकीचे दर्शन घडवत सढळ हाताने मदत केली मौलाना मुफ्ती ईर्शादुल्लाह कासमी यांच्या मार्गदर्शनाखाली बेलापुरचे अध्यक्ष अकबर सय्यद टिन मेकरवाले हाजी ईस्माईल शेख हाजी शकील कुरेशी ईस्माईल आतार शफीक बागवान हाजी चाँद बाबुलाल पठाण शहानवाज सय्यद शोएब शेख कय्युम मोहसीन आदि मदत फेरीत सहभागी झाले होते.
Post a Comment